Home / Crime / Maval Crime: मावळमध्ये कोणी नसताना घरात घुसून महिलेला मारहाण

Maval Crime: मावळमध्ये कोणी नसताना घरात घुसून महिलेला मारहाण

मावळ तालुक्यातील वडगाव कातवी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शुकूरवारी सकाळी सुमारे सात वाजायच्या सुमारास महिलेला घरात गुसून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे .

Vadgaon Katvi incident, Assault on woman in Maval, Sagar Mohite assault, Talegaon MIDC police case, Maval Taluka assault incident, Vadgaon Katvi woman attack,

सागर अंकुश माेहिते या पुरुषाने वडगाव कातवी येथील महिला यांच्या घरात गुसून मारहाण करण्याचा कार्यक्रम केला असून त्याच्यावर तळेगाव एमआयडीसी पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला आहे .

Read Also – Baramati Girl assaulted: बारामतीतील दोन मुलींना मित्राच्या खोलीवर दारू पाजून अत्याचार

पीडित महिला घरी एकटी होती त्या वेळेस सागर अंकुश माेहिते हे तिच्या घरी गेले व सोबत येण्याचे आग्रह करत होत्या, परंन्तु महिलेने त्याना नकार दिला, याचे रूपांतर परत वादात झाले. या वादामध्ये सागर यांनी पीडित महिलेला मारहाण केली, व महिला सध्या जखमी आहे.

Woman assaulted at 7 AM, Home invasion assault on woman, Maval violence incident, Vadgaon Katvi woman injured


Tags: ,
Scroll to Top
Budget 2024 impacts on mutual funds, three categories of taxation OnePlus Nord CE 4 Lite Quick Review
Budget 2024 impacts on mutual funds, three categories of taxation OnePlus Nord CE 4 Lite Quick Review