Ujani dam News Ujani dam 100% full, alert warning to riverside villages

Ujani dam News : उजनी धरण १०० टक्के भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सोलापूरकरांसाठी महत्त्वाची बातमी उजनी धरण १०० टक्के भरले आहे. उजनी धरणातून सध्या एक लाख क्युसेक पाणी भीमा नदीत सोडले जात आहे .

धरणात सध्या 117 टीएमसी पाणीसाठा आहे. या गळतीमुळे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Tags: , , ,
Scroll to Top
Budget 2024 impacts on mutual funds, three categories of taxation OnePlus Nord CE 4 Lite Quick Review
Budget 2024 impacts on mutual funds, three categories of taxation OnePlus Nord CE 4 Lite Quick Review