पुणे : गेल्या २ ते ३ दिवसांपासून पुणे सिटी व आसपासच्या परिसरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या परतीच्या पावसामुळे अनेक परिसरामध्ये वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत आहे. हा परतीचा पाऊस आणि हे हवामान अजून किती दिवस असेच राहणार आहे हे खालील चार्ट च्या मदतीने आपण पाहू शकता.
Weather forecast for next 20 days in Pune
पुढील २० दिवसांचे हवामान अंदाज खालील प्रमाणे चार्ट मध्ये दिले आहे, हे तुम्हला तुमच्या २० दिवसांच्या पुढील योजना व प्लॅन बनवण्यासाठी उपयोगाचे ठरेल.
Date & Day | Temperature | Wind |
26 September 2024 | 27°C | WSW 11 km/h |
27 September 2024 | 28°C | WSW 15 km/h |
28 September 2024 | 30°C | WSW 15 km/h |
29 September 2024 | 31°C | WSW 11 km/h |
30 September 2024 | 31°C | WSW 6 km/h |
वरील चार्ट मध्ये Weather in Pune for Next 20 Days दिले आहे, असेच पुणे व आसपास च्या बातम्या व weather अपडेट्स मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.