Shikrapur: एक धक्कादायक बातमी समोर येते शिक्रापूर मध्ये बदलापूरच्या घटनेचे पुनरावृत्ती झालेली आहे. चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला आरोपीला अटक झाली आहे. (Shikrapur Child Crime News)
पुणे जिल्ह्याच्या शिखरापूर येथे बदलापूर प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्यास पाहायला मिळते यामध्ये तीन वर्षे चिमुरडीवर एका अल्पवयीन युवकाने अत्याचार केल्याचं समोर आलेल्या या प्रकरणी शिक्रापूर पोलिस स्थानकामध्ये 14 वर्षे युवकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पिढीत तीन वर्षे चिमुरडीची आई बाहेर गेलेली असताना घरामध्ये आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन युवकाने चिमुरडी घरात एकटी खेळत असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला दरम्यान चिमुरडीची आई घरात येताच हा युवक पळून जाऊ लागला याबाबत पीडित बालिकेच्या आईने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी 14 वर्षे अल्पवयीन युवकाला बाल लैंगिक अत्याचार सह बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलेले आहे. (pune 3 year old child crime)