Home / Tech / OnePlus Nord CE 4 Lite ची पुण्यातील किंमत

OnePlus Nord CE 4 Lite ची पुण्यातील किंमत

Screenshot 2024-06-25 094244

OnePlus ने अलीकडेच आपली Nord मालिका OnePlus Nord Ce 4 Lite नवीनतम बजेट स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे.

या फोन लुकमुळे यूजर्स खूप खूश आहेत. हा फोन ऑफलाइन मार्केटमध्ये कधी येतोय याची युजर वाट पाहत आहे.

हा फोन फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर विक्रीसाठी गेला आहे आणि काही दिवसात ऑफलाइन बाजारातही उतरेल.

पुणे बाजार वनप्लस नॉर्ड सीई 4 लिट किंमत यादी

OnePlus Nord CE 4 Lite 128 GB₹१९,९९९
OnePlus Nord CE 4 Lite 256 GB₹२२,९९०

वर दिलेला चार्ट पुण्यातील OnePlus Nord Ce 4 lite ची किंमत दर्शवितो , ही किंमत कमाल रेटील किंमत आहे. स्टोअरमध्ये ₹1,000 किंवा त्याहून अधिक सूट उपलब्ध आहे.


Tags: , ,
Scroll to Top