सांगली – कुस्तीपटू सूरज निकम नागेवाडी गावात राहत होता.
हे गाव सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात आहे .
सुरज निकम हे नावाजलेले पैलवान होते.
याआधी त्याने अनेक कुस्तीचे जेतेपद पटकावले होते.
नुकतेच सूरज निकम याने राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
सूरजच्या वडिलांचे यापूर्वी निधन झाले होते.
त्यानंतर सूरज खूप दुःखी झाला.
हेही वाचा – सूरज निकम पत्नीचा फोटो: आत्महत्येनंतर पोलिसांकडून पत्नीची चौकशी
सुरज निकम हे कुस्तीत ‘कुमार महाराष्ट्र केसरी ‘ म्हणून ओळखले जात होते.
शनिवारी त्यांचे कुटुंबीय येणार आहेत.
ते आल्यानंतर दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हेही वाचा – समृद्धी महामार्ग अपघात : ६ जणांचा जागीच मृत्यू