Home / Crime / Khambatki Ghat Accident : खंबाटकी घाटात भीषण अपघात! ब्रेक फेल झालेल्या ट्रकने चार कारना दिली धडक

Khambatki Ghat Accident : खंबाटकी घाटात भीषण अपघात! ब्रेक फेल झालेल्या ट्रकने चार कारना दिली धडक

Khandala: सातारा-पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात एक गंभीर अपघात झाला आहे. (Satara-Pune highway accident) रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास तामिळनाडूहून मुंबईकडे जाणाऱ्या मालट्रकचा ब्रेक फेल झाल्याने (Brake failure truck hits cars), ट्रकने चार कारना धडक दिली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली आहे, परंतु काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याचा वेग वाढला आणि त्याने घाटातील ‘एस कॉर्नर’वर कारला जोरदार धडक दिली. या घटनेनंतर गाड्या रस्त्याच्या बाजूला पडल्या, परंतु ट्रक चौथ्या कारला अडकून राहिल्याने आणखी मोठी दुर्घटना टळली.

Read Also –  मावळमध्ये कोणी नसताना घरात घुसून महिलेला मारहाण

अपघातानंतर भुईंज महामार्ग पोलीस आणि इतर पोलिसांनी घटनास्थळी त्वरित धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. (Bhuiinj police response to highway accident)


Tags: , , , ,
Scroll to Top
Budget 2024 impacts on mutual funds, three categories of taxation OnePlus Nord CE 4 Lite Quick Review
Budget 2024 impacts on mutual funds, three categories of taxation OnePlus Nord CE 4 Lite Quick Review