Home / Jobs / Job in Dapoli: कार्यालयीन सहाय्यक पदासाठी भरती, 15,000 मानधन दरमहा

Job in Dapoli: कार्यालयीन सहाय्यक पदासाठी भरती, 15,000 मानधन दरमहा

Job in Dapoli

Pune: जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे कार्यालयीन सहाय्यक पदासाठी भरती सुरु आहे. या भरतीसाठी एक रिक्त पद आहे, ज्यासाठी पीएच.डी. किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. निवड प्रक्रिया थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार असून, या पदाचे मानधन दरमहा 15,000 रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे. अर्ज तुम्हाला ऑफलाइन स्वरूपात पाठवावा लागणार असून, अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे: मा. प्रभारी अधिकारी, विद्यापीठ ग्रंथालय, डॉ. बा. सा. कोकण कृषि विद्यापीठ, दापोली.

अधिक माहिती आणि अर्ज प्रक्रियेसाठी तुम्ही विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता: dbskkv.org.


Tags:
Scroll to Top