Home / Politics / जरांगे हा पवारांनी उभा केलेला माणूस, प्रकाश आंबेडकर यांनी पवारांवर निशाणा साधला

जरांगे हा पवारांनी उभा केलेला माणूस, प्रकाश आंबेडकर यांनी पवारांवर निशाणा साधला

Jarange is a man raised by Pawar, Prakash Ambedkar targeted Pawar

प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरंगे यांना शरद पवारांनी उभा केलेला माणूस म्हणत जोरदार प्रहार केला आहे.

मनोज जरांगे यांनी विधानसभा लढविण्याचा निर्णय न घेतल्यास त्यांना शरद पवार उमेदवारी देतील हे निश्चित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


Tags: ,
Scroll to Top
Budget 2024 impacts on mutual funds, three categories of taxation OnePlus Nord CE 4 Lite Quick Review
Budget 2024 impacts on mutual funds, three categories of taxation OnePlus Nord CE 4 Lite Quick Review