जरांगे हा पवारांनी उभा केलेला माणूस, प्रकाश आंबेडकर यांनी पवारांवर निशाणा साधला

प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरंगे यांना शरद पवारांनी उभा केलेला माणूस म्हणत जोरदार प्रहार केला आहे.

मनोज जरांगे यांनी विधानसभा लढविण्याचा निर्णय न घेतल्यास त्यांना शरद पवार उमेदवारी देतील हे निश्चित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


Tags: ,
Scroll to Top