पुणे: वाकड परिसरात काही दिवसापासून बिहारचे काही तरुण “गायत्री अप्पर्टमेन्ट” मध्ये नौकरीच्या निम्मिताने भाडयाने फ्लॅट घेऊन राहत होते. ह्या तरुणांनी १-२ महिन्यामध्ये apartments चा पूर्ण अंदाज घेतला होता. व त्यांनी शेजारचा फ्लॅट मधील राहणारे सर्व फॅमिली मेंबर गावी गेले असता, त्यांनी हा फ्लॅट ची भिंत फोडून शेजारच्या फ्लॅट मध्ये जाण्याचा बेत आखला.
हि घटना २५ मे च्या दुपारपासून चालू होती, व हे काम अगदी शान्ततेत केले जात होते. व त्या तरुणांनी घरामध्ये असलेला १० लाखापरायांचा माल गायब केला. व ते २५ मे च्या रात्रीच फरार झाले.
चोरी झालेल्या फ्लॅट चे owner ३० मे रोजी गावावरून परत आले, तेव्हा हि घटना समोर आली. या सर्व घटनेची complaint वाकड पोलीस चौकीत करण्यात आली. त्या वरून apartments चे CCTV फुटेज चेक केल्यानंतर लक्षात आले कि ते बिहार चे तरुण २५ मी रोजी रात्री १२:३० च्या दरम्यान apartment मधून फरार झाले.
या वर कारवाई करत हे बिहारचे तरुण राहत असलेल्या फ्लॅट owner वर गुन्हा दाखल केला आहे. व पुढील कारवाई चालू आहे.