Schools closed on August 6 across the state including Mumbai, statewide Morcha

6 ऑगस्टला मुंबईसह राज्यभरात शाळा बंद, राज्यव्यापी मोर्चा

उद्या 6 ऑगस्ट रोजी मुंबईसह राज्यभरातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा बंद राहण्याची शक्यता आहे.

विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी राज्यव्यापी मोर्चा काढणार आहेत.

मुंबईतील शिक्षक शिक्षण निरीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. त्यामुळे उद्या मुंबईतील शाळा बंद राहण्याची शक्यता आहे.


Tags: ,
Scroll to Top
Budget 2024 impacts on mutual funds, three categories of taxation OnePlus Nord CE 4 Lite Quick Review
Budget 2024 impacts on mutual funds, three categories of taxation OnePlus Nord CE 4 Lite Quick Review