भूल भुलैया 3 चा Poster नुकताच release झाला आहे, आणि प्रेक्षक खूप आतुरतेने वाट पाहत होते कि भूल भुलैया 3 movie ची update कधी येते आहे. तर आजच भूल भुलैया 3 चा ऑफिसिअल teaser पोस्टर release झाला आहे. थोड्याच दिवसात Teaser विडिओ देखील प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
भूल भुलैया 3 चा कोणतेही update हे एक ट्रेंडिंग ला जात असते, कारण अक्षय कुमारच्या भूल भुलैया movie एवढा हिट झाला होता कि त्या movie चा एक वेगळाच फॅन बेस तयार झाला आहे . आणि या भूल भुलैया 3 मध्ये अक्षय कुमार आणि विद्या बालन असू शकता असा सूत्राकडून अंदाज वर्तवला जात आहे .
Bhool Bhulaiya 3 Poster
खालील image हि भूल भुलैया 3 चा ऑफिसिअल पोस्टर दर्शवते, या मध्ये मंजुलिकाचा दरवाजा दाखवलं आहे आणि असे लिहले आहे कि “हा दरवाजा या दिवाळी ला उघडणार”.
हा पोस्टर Bhool Bhulaiya 3 चा ऑफसिअल teaser पोस्टर आहे. फिल्म बद्दल अधिक माहिती खलील चार्ट मध्ये दिली आहे.
Movie Name | Bhool Bhulaiya 3 |
Release Date | 1 November 2024 |
Quality | 4K ULTRA HD |
Cast | Tripti Dimri, Kartik Aaryan, Ruhaan Randhawa, Vidya Balan, Madhuri Dixit, Rajpal Yadav, Kiara Advani |
Director: | Anees Bazmee |
अस्या प्रकारे Bhool Bhulaiya 3 ची हि update माहिती होती, असल्याचं बॉलीवूड च्या नव नवीन अपडेट्स साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.